Home नाशिक नांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार

नांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार

56
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220714-073059_WhatsApp.jpg

नांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार

नांदगाव (प्रतिनिधी, अनिल धामणे युवा मराठा न्युज नेटवर्क) –नांदगाव तालुक्यातील २९२ शाळांना ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२पर्यन्तचा पोषण आहार (तांदूळ) पासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले होते.यासाठी आमच्या प्रतिनिधी अनिल धामणे यांनी वेळोवेळी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थी २२४९० आणि सहावी ते आठवी विद्यार्थी १३८६५ असे एकूण ३६३५५ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.एकुण माणसी विद्यार्थी प्रति शंभर ग्रॅम पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सतरा किलो चारशे ग्रॅम तांदूळ मिळणार आहे तर सहावी ते आठवी घ्या विद्यार्थ्यांना प्रती एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ एकूण सव्वीस किलो शंभर ग्रॅम तांदूळ मिळणार आहे.अशी माहिती गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी आमच्या प्रतिनिधी ला माहिती दिली.

Previous articleओला दुष्काळ जाहीर करा
Next articleनगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच घरी गजानन पाटील चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here