Home नांदेड नगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच...

नगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच घरी गजानन पाटील चव्हाण

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0044.jpg

नगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना
सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच घरी
गजानन पाटील चव्हाण

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील( युवा मराठा न्युज)

नायगाव नांदेड सह महाराष्ट्रदेशा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दि 7 / 7 2021 पासुन मुसळधार पाऊस नदी नाले होळ गचा गच भरून वाहत असताना
अनेक शेतकरी बांधवांची शेती खचून पिकाचे रोपे व्हाऊन जात आहेत
आणि दुबार व तिबार पेरणी झालेली आहे एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपला बळीराजा संकटाला झुझं देत आहे
आणि आठ दिवसापूर्वी किमान 40 टक्के शेतकरी बांधवांनी पेरणी केली होती हे एक मोठं खूप संकट शेतकरी बांधवासमोर आहे बियाणं निघेल किंवा नाही या महा अतिवृष्टीचा आढावा पाहणी
मा जिल्हाधिकारी साहेब
मा तहसिलदार साहेब
सर्वे पाहणीचे आदेश करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावेत आणि शेतकऱ्यांना मदत घ्यावी

नायगाव नगरपंचायत प्रशासकीय व संबंधित सत्ताधारी या लोकांनी शहरातील आज दिनांक 13 / 7 / 2022 रोजी नायगाव नगरपंचायत कार्यालय समोरील ही घटना असो अथवा इतर शहरातील अनेक लोकांच्या घरातील खाण्याचे व प्रमुख मोठ्या वस्तू हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये लुस्कान होत आहे
यावरती तात्काळ लक्ष देऊन पाहणी व सर्वे करून शहरातील जनतेची अडीअडचणी तत्काळ सोडण्यासाठी पथक नेमून कारवाई केली पाहिजे व शहरातील संबंधित जनतेला व आपल्या कार्यालय समोरील झालेल्या घटनेप्रमाणे संबंधित ऑटो चालक आणि मालक यांना मदत मिळाली पाहिजे नायगाव शहरातील तमाम जनतेसह त्या ठिकाणी घटनास्थळी सामाजिक तथा राजकीय नेतृत्व गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांच्या मित्र मंडळाने तिथे पोहोचून मदतीची भावना माणुसकी जपत सहकार्य केले आहे

Previous articleनांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार
Next articleसर्वत्र पावसाने जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here