Home नाशिक ओला दुष्काळ जाहीर करा

ओला दुष्काळ जाहीर करा

137

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0058.jpg

ओला दुष्काळ जाहीर करा

युवराज देवरे (युवा मराठा न्यूज)

देवळा तालुक्यात सतत होत असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य शासनाने देवळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी युवा मराठा न्यूज चे युवराज रमेश देवरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
शेतकरी हतबल झाले आहेत. संपूर्ण तालुक्यातच अशी परिस्थिती आहे. तेव्हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
देवळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दरम्यान, या मागणीचे निवेदन मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

Previous articleओला दुष्काळ जाहीर करा:-महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेची मागणी
Next articleनांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.