Home नाशिक सप्तशृंगी गडावर ढगफुटी

सप्तशृंगी गडावर ढगफुटी

48
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220711-195310_WhatsApp.jpg

सप्तशृंगी गडावर ढगफुटी
सप्तशृंगी गडावरुन (निलेश भोये युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                            साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ मानले जाणारे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर आज दुपारी साधारण दोन ते तीन च्या दरम्यान अतिवृष्टी व ढगफुटीमुळे गडावरील भूस्खलन होऊन दरड कोसळत असल्यामुळे गडाच्या सर्वच पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे या पाण्याबरोबर घाणीचेही मोठे साम्राज्य बघावयास मिळाले स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आज पर्यंत सप्तशृंगी गडावर कधीही एवढी अतिवृष्टी झाली नव्हती ती यावर्षी अचानक झाली याबाबत नांदुरी गडावरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे तसेच दरड कोसळण्याची प्रमाण वाढताना दिसत आहे

Previous articleपिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
Next articleआमदार नितीन राऊत ‘माजी मंत्री’ ऑटोला धक्का देतात तेव्हा. !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here