Home नाशिक दसाना लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो

दसाना लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0031.jpg

दसाना लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो
संदिप गांगुडेॅ,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

,,दसाणा ता.बागलाण येथील पाणलोट क्षेत्र गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने केरसाणे विरगाव परीसराला वरदान ठरणारा दसाना लघुमध्यम प्रकल्प ओव्हरप्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे या परीसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य या प्रकल्पावर अवलंबून असून आज ११ रोजी(सोमवार) सकाळपासून शेतकरी प्रकल्प क्षेञात पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत होते,सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला या प्रकल्पाला आम्ही दैवत मानतो असे केरसाणे येथील प्रगतशील शेतकरी पोपट मोरे यांनी सांगितले,या प्रकल्पामुळे दसाने गावासह केरसाणे विरगावपाडे,विरगाव या गावाचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागतो.कान्हेरी नदीचे उगमस्थान याच प्रकल्पापासून होतो,दिवस रात्रभर पाऊस झाल्याने छोटे मोठे नदी नाले खळखळ वाहत आहे.

Previous articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना दिली अर्थिक मदत
Next articleपिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here