Home नाशिक केरसाणे इरा स्कुलची तेजस्वी मोरेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

केरसाणे इरा स्कुलची तेजस्वी मोरेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

157

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0033.jpg

केरसाणे इरा स्कुलची तेजस्वी मोरेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
पिंगळवाडे,,केरसाणे ता.बागलाण येथील इरा इंटरनॅशनल स्कुलची तेजश्री नरेंद्र मोरे हिची जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे.या परीसरातील ही एकमेव विद्यार्थ्यांनी असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शिष्यवृत्ती प्रदान करणाऱ्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेच्या अभ्यासाने देखील तिला हे यश मिळण्यात मोठे सहकार्य झाले व यशाचे शिखर गाठता आले त्यामुळे संस्थेच्या आधारस्तंभ भाऊसाहेब मोरे व के एम् बिरारी तसेच संस्थेचे अध्यक्ष पियुष बिरारी संस्थेचे सचिव नरेंद्र मोरे सह ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले तिलाशाळेतल्या मुख्याध्यापिका राजश्री भदाणे मेघा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleआमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रीपद मिळण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे.
Next articleविज कंपनीच्या डि.पी.चोरणा-या टोळीला यवत पोलिसाकडून अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.