Home उतर महाराष्ट्र मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी संदीपदादा बेडसे च्या पाठपुराव्याला यश,जनतेनेही...

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी संदीपदादा बेडसे च्या पाठपुराव्याला यश,जनतेनेही मानले आभार…

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0003.jpg

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी संदीपदादा बेडसे च्या पाठपुराव्याला यश,जनतेनेही मानले आभार…

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – येथील शिंदखेडा तालुक्याचे कार्यसम्राट तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माझी जिल्हाध्यक्ष संदिपदादा बेडसे यांनी रोजगार हमी योजना मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा करून १कि,मी,लांबीच्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्याच्या कामांना राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री मा,ना,संदीपान भुमरे साहेब व राज्यमंत्री मा,ना,संजयजी बनसोडे साहेब यांच्या कडे सतत पाठपुरावा करून सदर योजनेस मंजुरी देण्यात आली, या योजने अंतर्गत शिंदखेडा मतदार संघ तसेच धुळे जिल्ह्यातील पुढील गावांचा समावेश करण्यात आला असुन यासाठी शिंदखेडा तालुक्याचे कार्यसम्राट नेते संदिपदादा बेडसे यांचे जनतेने मनःपुर्वक आभार देखील मानले.
या योजनेतुन शिंदखेडा तालुक्यातील गावे(आमळथे,अमराळे,दरखेडा,कामपुर,हिसपुर,विरदेल,म्हळसर(२)वालखेडा,बाभळे,वरपाडे,नेवाडे,चौगाव,(बु)खलाणे(२)धमाणे,वारूड(२)तावखेडा(प्र,बे)सुकवद,अजंदे(खु)दाऊळ,मंदाणे,जुने कोडदे,लोहगांव,कळगांव,निमगुळ(२)डांगुर्णे,पढावद,अंजनविहीरे,डाबली,महाळपुर,सोंडले,देगांव,अजंदे(बु)(२)वडोदे,म्हळसर,शेवाडे,(४)वरझडी(२)पाष्टे,
धुळे तालुक्यातील- गोंदुर,कुंडाणे,वार,आदी
साक्री तालुक्यातील – वासखेडी,रूनमळी,डोमकाणी,फोफरे,घाणेगांव,हट्टी,नाडसे,भागापुर,भडगाव(२)धमणार,उभंड,नागपुर,आयने,शेवाळी(२)अष्टाणे(२)नवडणे,टिटाणे(२)बळसाणे,छावडी,वर्सुस,चौपाळे,दापुर,काळटेक,पांगण,म्हसाळे,जैताणे(३)आमदड,आदी व शिरपुर तालुक्यातील भोरटेक आदी गावांचा समावेश मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद योजनेत करण्यांत आला असुन, रस्त्यांच्या कामांना सन २०२२/२३ या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यास मान्यता सुध्दा देण्यात आली आहे,

Previous articleजि.प.वाशिम व पं.स.वाशिम मार्फत सुरू असलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार
Next articleपिंगळवाडे परिसरात सकाळ पासून संततधार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here