Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः रक्तदान करून साजरा केले आपलं वाढदिवस..!!

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः रक्तदान करून साजरा केले आपलं वाढदिवस..!!

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220707-WA0008.jpg

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः रक्तदान करून साजरा केले आपलं वाढदिवस..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस साजरी करण्यात आली.असून आज अहेरी येतील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णाना फळ वाटप करण्यात आला व त्यानंतर स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी रक्तदान केले असून त्याच्या सोबत नगर पंचायतचे नगराध्यक्ष ,उपाध्यक्ष,नगरसेवक व असे 30 कार्यकर्ते रक्तदान केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सहित अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष सौ.रोज्या करपेत,उपाध्यक्ष श्री.शैलेन्द्र पटवर्धन,स्वि.नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास सिडाम,नगरसेवक श्रीनिवास चटारे,नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेविका जोती सडमेक,नगरसेविका निखत रियाज शेख अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,नरेंद्र गरगम,प्रकाश दुर्गे,महेश दहागावकर,दीपक संगमवार,प्रणय गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,शंकर दंडिकवार,विनोद रामटेके,कुमार गुरनुले व इतर कार्यकर्ते उपस्तित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here