Home बुलढाणा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देशमुख मराठा समाज मंडळ मेहकर

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देशमुख मराठा समाज मंडळ मेहकर

122

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0045.jpg

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देशमुख मराठा समाज मंडळ मेहकर
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
मेहकर :- : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला सर्व प्रथम विद्येची आराध्य दैवत स्वरस्वती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली., जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. . गुणवत्तापूर्ण शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर येथील विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील समाज बांधव प्रमोद बाप्पु देशमुख ,राहुल बाप्पु देशमुख ,प्रवीण देशमुख ,प्रदीप देशमुख ,नाजुकराव देशमुख ,मधुकरराव देशमुख ,गजानन बापू देशमुख,मुकेश देशमुख, प्रणित देशमुख ,किरण देशमुख, हर्षल देशमुख ,इंद्रजीत देशमुख ,राजीव देशमुख ,सुनील देशमुख ,धनंजय देशमुख ,सुभाषराव देशमुख ,रमेशराव देशमुख ,आबासाहेब देशमुख ,भागवतराव देशमुख ,प्रणित देशमुख ,शंकर देशमुख किं वा देशमुख सर राजेश देशमुख ,अभिमन्यू देशमुख ,नरेंद्र देशमुख शुभम देशमुख साहिल देशमुख ,राजेश देशमुख सर. गुणवंत विद्यार्थी व पालक
उपस्थित होते

Previous articleह्या आजी आजोबांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ
Next articleपीक कर्ज वितरणाची गती वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा-   निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.