Home नांदेड डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी...

डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0025.jpg

डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर -कोरोनाच्या काळात देवदूत मानले जाणारे रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणारे रुग्णाच्या अनेक अनेक आजारावर मात करण्यासाठी संपूर्ण उपचार करुण घेणारे देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आजवर अनेक आजारावर उपचार ऑपरेशन्स च्या माध्यमातून रुग्णालयात रुग्णांना सेवा देणारे असे डॉ. सचिन गायकवाड, डॉ रवी वाळके, डॉ. मो. उस्मान, डॉ. संजय लाडके, डॉ. काझी विजारातअली, डॉ. अक्षय उतकर, डॉ अक्षय गायकवाड यांच्या सह अनेक डॉक्टर यांचा
डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर स्टाॅप कर्मचारी सह गंगाधर जोशी यांची उपस्थिती होती.

Previous articleआषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleप्रेस संपादक संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here