Home पुणे डॉक्टर दिननिमित्त सत्कार करण्यात आला मा .जी नगरसेवक संजय नाना काटे युवा...

डॉक्टर दिननिमित्त सत्कार करण्यात आला मा .जी नगरसेवक संजय नाना काटे युवा मंच वतीने

125

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0001.jpg

डॉक्टर दिननिमित्त सत्कार करण्यात आला मा .जी नगरसेवक संजय नाना काटे युवा मंच वतीने
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
संजय नाना काटे युवा मंच वतीने दापोडीमध्ये डॉक्टर डे साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर डे निमित्त ‘डॉक्टर गौरव सन्मान पुरस्कार’ संजय नाना काटे मा.नगरसेवक व डॉ. पवन साळवे अतिरिक्त आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृति चिन्ह देऊन डॉ. तृप्ती सागळे.डॉ. कोकरे श्रद्धा,डॉ. हांडे किशोर डॉ. कुंदन पाटील डॉ. नरके गोविंद,डॉ. तुषार जाधव, डॉ. बिरादार सुप्रिया,डॉ. वर्षा गवई . डॉ करवंदे डॉ. ममता सिन्हा डॉ. मोहन नलावडे डॉ. वर्षा शिंदे डॉ. कुष्णा दसरे, डॉ.अश्विनी सुडके,डॉ. दिपीका बुवा, डॉ.सविता भालसाकळे या डॉक्टरांना गौरविण्यात आले .यावेळी संजय नाना काटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना करोना या महामारी च्या काळामध्ये डॉक्टरांनी खरोखरच देवाप्रमाणे काम केले हा गरीब श्रीमंत भेदभाव ना बाळगता हा रोग सर्वांना झडतो आणि या रोगामुळे माणूस हा पूर्णतः होऊन जातो अशा काळामध्ये डॉक्टरांचे काम खूप मुलाचे आहे म्हणून अशा डॉक्टरांचा सन्मान करणे खूप गरजेचा आहे. यावेळी संतोष काटे,विजय शिंदे लक्ष्मीकांत बाराते कालीचरण पाटोळे विराज काटे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाडाळे व आभार प्रर्दशन रवींद्र बाईत यांनी केले.

Previous articleशारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे जागतिक डॉक्टर दिन व महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला
Next articleनिखिल भामरे चे पिंगळवाडे येथे जल्लोषात स्वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.