Home नाशिक **आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती* (युवा मराठा न्यूज नेटवर्क) रामनगर येथील अनधिकृत बांधकाम...

**आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती* (युवा मराठा न्यूज नेटवर्क) रामनगर येथील अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर अतिक्रमण बाबत युवा मराठा न्यूजचे प्रतिनिधी युवराज रमेश देवरे हे गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.पण वारंवार प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात होती. पंचायत समिती देवळा यांना तहसील कार्यालया चा आदेश असताना पंचायत समिती देवळा व ग्राम पंचायत दहिवड हे संगनमत करुन जाणीव पूर्वक कारवाईस टाळाटाळ करत होते. म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.1/7/2022 रोजी तहसील कार्यालय देवळा येथे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. उपोषणाची दखल घेत पंचायत समिती देवळा, ग्राम पंचायत दहीवड, सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी मध्यस्थी करत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. म्हणून होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

150

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0044.jpg

आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामनगर येथील अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर अतिक्रमण बाबत युवा मराठा न्यूजचे प्रतिनिधी युवराज रमेश देवरे हे गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.पण वारंवार प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात होती.
पंचायत समिती देवळा यांना तहसील कार्यालया चा आदेश असताना पंचायत समिती देवळा व ग्राम पंचायत दहिवड हे संगनमत करुन जाणीव पूर्वक कारवाईस टाळाटाळ करत होते.
म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.1/7/2022 रोजी तहसील कार्यालय देवळा येथे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. उपोषणाची दखल घेत पंचायत समिती देवळा, ग्राम पंचायत दहीवड, सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी मध्यस्थी करत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. म्हणून होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.