Home नांदेड घुंगराळा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.

घुंगराळा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0071.jpg

घुंगराळा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
घुंगराळा- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पवार यांच्या निधीतून घुंगराळा येथे 6 लक्ष रुपये निधी देण्यात आला असून यानिधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे करण्यात असून या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस तथा घुंगराळा ग्रामपंचायत चे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नागरिक तथा स्वछतादूत व्यंकटराव पा. सुगावे ,शिवाजी पा. ढगे,गंगाधर पा. ढगे,बालाजीराव मातावाड, नागोराव दंडेवाड, कंत्राटदार श्रीहरी देशमुख,अच्युतराव पांचाळ,बाबू गुरुजी ढगे,ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पांचाळ,सुनील यलपलवाड,रोहिदास ढगे,गंगाराम सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संतुक पा. ढगे,माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पांचाळ,ग्रामविकास अधिकारी हणमंत शिंदे, प्रकाश हेंडगे,श्यामराव यमलवाड,शंकरराव यलपलवाड, मुरहरी तुरटवाड, शंकर यमलवाड,साई सुगावे,खंडू पा. ढगे,ज्ञानेश्वर पा. ढगे ,ग्रामपंचायत कर्मचारी रमेश गजभारे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous articleभाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय पदाधिकारी यांचे आदिवासी तिरकमटा देउन हार्दिक स्वागत
Next articleभारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here