Home गडचिरोली भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय पदाधिकारी यांचे आदिवासी तिरकमटा देउन हार्दिक स्वागत

भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय पदाधिकारी यांचे आदिवासी तिरकमटा देउन हार्दिक स्वागत

124

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0011.jpg

भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र तर्फे राष्ट्रीय पदाधिकारी यांचे आदिवासी तिरकमटा देउन हार्दिक स्वागत                                                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भाजपा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चा तर्फे मुंबई येथे रामभाऊ म्हाडगी प्रबोधिनी,केशव स्रुष्टि,भाईंधर येथे राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वर्गाच्या आजच्या (26/6) समारोपीय कार्यक्रमात भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आदिवासी तिरकमटा देउन हार्दिक स्वागत करन्यात आले
मा.खासदार श्री अशोक जी नेते साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी मा.व्हि.सतीशजी राष्ट्रीय सह संघटन मंत्री यांचे मा.आमदार डाॅ अशोक जी उईके.प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तथा मा.आदिवासी विकास मंत्री यानी मा.शिवप्रकाश जी सह संघटन मंत्री यांचे.श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यानी मा.खासदार श्री समीरजी उराॅव राष्ट्रीय अध्यक्ष.राष्ट्रीय एस टि मोर्चा. मा.ना.डाॅ.भारतीताई पवार केन्द्रिय आरोग्य राज्य मंत्री यांचे मा.एन.डी.गावित प्रदेश सरचिटणीस यानी.मा.आशाताई लकडा महापौर तथा भाजपा राष्ट्रीय मंत्री यांचे मा.डाॅ.हेमंत जी सावरा प्रदेश सरचिटणीस.मा.श्री राठवाजी राष्ट्रीय अध्यक्ष टायफेड यांचे मा.आम.प्रभुदासजी भिलावेकर प्रदेश उपाध्यक्ष तर मा.गजेद्र जी पटेल यांचे मा.श्री अशोक जी ईरनाक प्रदेश उपाध्यक्ष यानी स्वागत केले
भाजपा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चा तर्फे दि.24,25,26 जुन 2022.ला राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण वर्गात 250 प्रशिक्षणार्थी भारतातल्या सर्व राज्यातुन आले होते

Previous articleजिल्हा काँग्रेस सहकार सेल च्या अध्यक्ष पदी शामराव चापले.
Next articleघुंगराळा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.