Home नांदेड यं.चं मु.वि.घेण्यात येत असलेला परिक्षा काॅफी मुक्त पद्धतीने.

यं.चं मु.वि.घेण्यात येत असलेला परिक्षा काॅफी मुक्त पद्धतीने.

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0014.jpg

यं.चं मु.वि.घेण्यात येत असलेला परिक्षा काॅफी मुक्त पद्धतीने.

नायगाव तालुका प्रतिनिधि निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात येत असलेले परिक्षा काॅफी मुक्त होत असून नायगाव येथील दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दत्त जुनियर कॉलेज नायगाव येथे गेल्या वर्षापासून कोरोना काळात ऑनलाईन परिक्षा घेण्यात आल्या होते जेने करून कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन पेपर घेण्यात आले होते तसेच दिनांक 24 जून पासून (B.A,B.COM,BSC MA,M.COM)परिक्षा चालू असून दोन सञा मध्ये पेपर होत असून परिक्षा अथीया मध्ये शिक्षक, वकील, सैनिक, पोलीस, अंगणवाडीतील शिक्षीका,व शासकीय सेवेत असणारे कर्मचारीवर्ग, अदि जणाचा समावेश असून दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.शिवराज पाटील होटाळकर व माजी शिक्षण सभापति यांनी स्वता पाहणी करण्यात आली परिक्षा केंद्रावर कुटलयाच प्रकारचा गोधळ होणार नाही याची दक्षता घेण्यात आली विभागीय केंद्र नांदेड चे संचालक व्हि.के मोहन सर,डाॅ.चंद्रकांत पवार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व प्राचार्य फाजगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा अर्थी परिक्षा पार पडत आहे तसेच विद्यापीठाच्या वतीने प्रा.के.एस पंचलीग सर यांची नेमणूक करण्यात आली असून व अंतर्गत म्हणून डाॅ.एस.बी.इंगळे,प्रा.एस.बी.धाञक प्रा.एल.व्हि.तुझे,अदी संस्थेचे कर्मचारीवर्ग परीक्षेची काम काज व परीक्षेचे जबाबदारी पाहत आहेत

Previous articleजिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात आवास योजनेत धनदांडग्याचे नावे….! गरिबांना हक्काचे घर मिळत नसल्याच्या तक्रारी
Next articleआसेगाव येथील पाणी पुरवठा बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here