Home नांदेड ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेतील 100% गुण घेणार्या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री मा ना...

ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेतील 100% गुण घेणार्या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री मा ना संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते शाल पुष्पहार व‌ गौरवचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

138

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0006.jpg

ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेतील 100% गुण घेणार्या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री मा ना संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते शाल पुष्पहार व‌ गौरवचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मुक्रमाबाद प्रतिनिधी/बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
यावेळी विश्वशांती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा विरभद्र घाळे, प्रा सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे,अजिंक्य घाळे व ऋतुजा घाळे यांनी ना बनसोडे साहेबांचे स्वागत केले. डॉ घाळे यांनी प्रास्ताविक केले. ब्राईट स्टार हायस्कूलचा निकालाचा प्रगतीचा आलेख. हा नेहमीच चढता आलेख राहीला आहे, आपल्या मतदारसंघात गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी एवढी उत्कृष्ट शाळा आहे एवढे गीणवंत विद्यार्थी प्रत्येकवर्षी या शाळेत तयार केले जात आहेत याचा मला मनस्वी अभिमान व‌आनंद आहे अहे मुलांचे व शाळेचे कौतुक करताना ना साहेब म्हणाले. भविष्यात ब्राईट स्टार हायस्कूल मधून असेच गुणवंत विद्यार्थी तयार व्हावेत व दरवर्षी आपल्याला यांचे कौतुक करता यावे यासाठी शाळेला व शिक्षकांना ना बनसोडे साहेबांनी शुभेच्छा दिल्या

Previous articleदमदार पावसाच्या आगमनानंतर मेंढपाळाचे मुळ गावाकडे मार्गस्थ
Next articleजिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात आवास योजनेत धनदांडग्याचे नावे….! गरिबांना हक्काचे घर मिळत नसल्याच्या तक्रारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.