Home उतर महाराष्ट्र युवकांचे युवानेते सरपंच ज्ञानेश्वर पवार यांची आमखेल वि.का.सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड

युवकांचे युवानेते सरपंच ज्ञानेश्वर पवार यांची आमखेल वि.का.सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0023.jpg

युवकांचे युवानेते सरपंच ज्ञानेश्वर पवार यांची आमखेल वि.का.सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड

वासखेडी/साक्री दिपक जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क – आमखेल येथील युवानेते तथा हॅट्रीक सरपंच ज्ञानेश्वर पवार यांची विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली असुन त्यांची सामाजिक, जनसेवेसाठी विकासाला मत देत,त्यांची बिनविरोध निवड झाल्यामुळें संसदरत्न पुरस्कार प्राप्त नंदुरबार च्या खासदार हीनाताई गावित ,धुळे जिल्हाचे युवानेते हर्षवर्धन दहीते,प्रदीपजी नांद्रे,उत्पल्ल तात्या नांद्रे,सनी अकलाडे,आदी मान्यवरांनी निवडीबद्दल सत्कार केला,तसेच परीसरातील आजी,माझी,सरपंच ,गटनेते,पं,स,जि,प,सदस्य,आणि रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव यांनीही अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,त्यांच्या या निवडीबद्दल परीसरातुन आनंदाचा जल्लोष होत आहे,कै,पंडीतराव पवार माध्यमिक विद्यालयात, मुख्या शिक्षकव शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही आनंदोउत्सव देखील साजरा केयं

Previous articleपांझराकान साखर कारखाना २०२२/२३ ला नव्या यंत्रसामुग्री ने होईल सज्ज विकासशील ध्येय नाशिकचे उद्योजक -पवन मोरे
Next articleपत्ते पे पत्ता ,शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची बंडखोरी पाहुन थोपला प्लान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here