Home विदर्भ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक     

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक     

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0005.jpg

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक                                             संग्रामपूर ,(ज्ञानेश्वर पाटील दंदाळे युवा मराठा न्युज नेटवर्क) : पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बीज प्रक्रियेबद्दल जनजागृती करून त्यामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले. यावेळी कृषिदुत पुर्वेश गायकवाड व योगेश नीखडे शेतकरी प्रकाश खडसे, सहदेव डांगे शंकरराव देहादे आनंद मानेकर व इतर गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात बीजप्रक्रिया म्हणजे काय, बीजप्रक्रिया कशी करावी, बिजप्रकियेच्या आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी, याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल कळसकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना बेलसरे, प्रा. श्वेता देशमुख, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. डॉ. अर्चना बेलसरे, विषय शिक्षक प्रा. राहुल कळसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleराज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक     
Next articleमुळाणेचा शेतकरी पुञ बनला फौजदार, परीसरात जल्लोष
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here