Home गडचिरोली पोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी केली हत्या।

पोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी केली हत्या।

146

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0012.jpg

पोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी केली हत्या।

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): पोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडुर येथील एका तेंदुपत्ता फडी मुंशीची तीक्ष्ण शस्ञाने हत्या केली.लच्छुराम ऊर्फ़ लकीकुमार ओक्सा (38) असे मृत फडी मुंशीचे नाव असुन तो बिनागुंडा जवळच्या गुसेवाडा येथील मुळ रहिवासी होता.

लकीकुमार ओक्सा हा भामरागड तालुक्यातील मलमपोडुर येथे तेंदुपत्ता फळीवर मुंशी म्हणुन काम पाहात होता. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सशस्ञ नक्षलवादी मलमपोडुर येथे गेले.त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणी नंतर तीक्ष्ण शस्ञाने त्याची हत्या केली.व गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकुन दिला.सकाळी पातर्विधिसाठी जाणाऱ्या काही लोकांना त्याचा मृतदेह आढळून आला.याची माहीती पोलीसांना देण्यात आली.उल्लेखनीय आहे की लच्छुराम हा जिल्हात छोटी मोठी ठेकेदारी करायचा त्याची संपूर्ण जिल्हाभर विविध राजकीय,प्रशासकीय आणी ईतर व्येक्ती संस्थाशी संबध होते. काही दिवसांपूर्वी त्याझा एक्सीडेंट झाला होता.त्यानंतर तो मलमपोडुर येथे फडंमुशी म्हणुन काम करत होता.या परीसरात दहशदिचा वातावरण झाला आहे.

Previous articleअजमिर सौंदाणे व बागलाण तालुक्यातील संपूर्ण परिसरात पावसाची दमदार पणे हजेरी—–
Next articleडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले कार्य अतुलनीय–भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.