Home नाशिक अजमिर सौंदाणे व बागलाण तालुक्यातील संपूर्ण परिसरात पावसाची दमदार पणे हजेरी—–

अजमिर सौंदाणे व बागलाण तालुक्यातील संपूर्ण परिसरात पावसाची दमदार पणे हजेरी—–

79
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220623-064238_WhatsApp.jpg

अजमिर सौंदाणे व बागलाण तालुक्यातील संपूर्ण परिसरात पावसाची दमदार पणे हजेरी—–जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
बागलाण तालुक्यात व अजमिर सौंदाणे परिसरात पावसाने उशिरा पण दमदारपणे हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली असे वाटत असताना आज रोजी साडे चार वाजेच्या सुमारास अचानकपणे पावसाचे वातावरण तयार होऊन अतिशय जोरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला जवळपास एक तास चालू असणाऱ्या पाऊसाने पाणीच पाणी करून दिले प्रत्येक शिवारात नदी नाले ओसंडुन वहात होते , गावाजवळ असणाऱ्या अमृत संजीवनी व गायमुख नदीला बऱ्याच कालावधीत पाणी आल्याने पूर पहाण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली परिसरात संपूर्ण शिवारात शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे व लवकरच शेतीत मशागतीची लगबग चालू होईल व पेरण्या पूर्ण होतील

Previous articleबुलेटच्या कर्ण कर्कश्श आवाजा विरुध्द वाहतूक पोलीस यंत्रणेची मोहिम सुरू
Next articleपोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी केली हत्या।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here