Home नांदेड प्रणिता शिंदे केंद्रात प्रथम तर प्रणव एमेकर द्वितीय.

प्रणिता शिंदे केंद्रात प्रथम तर प्रणव एमेकर द्वितीय.

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0039.jpg

प्रणिता शिंदे केंद्रात प्रथम तर प्रणव एमेकर द्वितीय.
मुक्रमाबाद/प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थीनी प्रणिता विश्वनाथन शिंदे हिने ९६.२० टक्के गुण मिळवून मुक्रमाबाद केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच प्रणव बालाजी एमेकर ९५.८०‌ टक्के गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर पल्लवी माधव गडलावार ९५.६० टक्के गुण मिळवून केंद्रात तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. विद्यार्थी- विद्यार्थिनी यश संपादित केलेल्या यशाबद्दल गजानन पाटील गोजेगावकर, मुख्याध्यापक बी.के.भायगावे,एच.एस.खंकरे, उपसरपंच तम्माअप्पा गंदीगुडे, दिनेश आवडके, शिवशंकर पाटील, प्रभाकर वट्टमवार, विलास वट्टमवार, संजय पंदिलवार,जलालोदीन सय्यद,रवि गुमडे, इसाक तांबोळी, श्रीकांत काळे,अजय एमप्ले यांच्यासह शिक्षकवृदांनी अभिनंदन केला आहे.मुक्रमाबाद येथील कै. डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयायाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.९४पैकी९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी ८४ विद्यार्थी असून प्रथम श्रेणी ७ व द्वीतीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नम्रता वाघमारे हीला ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. द्वितीय येणाचा माण बाबुराव जुबरे ९४.२० टक्के गुण मिळविले आहे. तृतीय क्र हानुमंत सोनकांबळे यांनी बाजी मारली आहे.या यशाबद्दल मुख्याध्यापक बी.एम.मोरे.बबन धोंडगे, क्लार्क नर्सिंग पाटील प्रकाश आर्धापुरे, नंदकुमार खंकरे, लक्षण काळेकर,रजाक कुरेशी, देविदास राठोड, देविदास पाटील गोजेगावकर, अविनाश पाटील, मष्णा बाजगीरे, सर्व कर्मचारी शिक्षकवृंद गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून कैतूक केला जात आहे.

Previous articleचतुर्थ वर्षातील कृषिदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्तमाध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन!
Next articleवाजगाव आश्रम शाळेतील अनाथ नेहाचे सुयश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here