Home उतर महाराष्ट्र नेवासाच्या धरतीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना पाच फुटाची जागा द्या अन्यथा उद्रेक सुभाष त्रिभुवन

नेवासाच्या धरतीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना पाच फुटाची जागा द्या अन्यथा उद्रेक सुभाष त्रिभुवन

175

आशाताई बच्छाव

1001561135.jpg

नेवासाच्या धरतीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना पाच फुटाची जागा द्या अन्यथा उद्रेक सुभाष त्रिभुवन
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी- दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळालीच पाहिजे ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून बाकीच्यांना अभय का दिले याचा जाब विचारण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात येऊन मुख्याधिकारी सोमनाथ घोलप यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमण काढली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाच च्या छोट्या टपऱ्या करून आहे त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा मध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे त्याच धर्तीवर श्रीरामपूर मध्ये देखील पाच बाय पाच फूटाची विस्थापित व्यापाऱ्यांना जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूरमध्ये मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला
त्यावेळी मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये जितेंद्र छाजेड भाजपाचे शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी तेजस गायकवाड तोफिक शेख बाळासाहेब बागुल रईस शेख रवी चव्हाण एजाज पठाण उत्तम चित्ते भाऊसाहेब राऊत जुबेर कुरेशी बंडू वाघमारे ओम नागरे इंदूर शेठी सुनील दळवी प्रकाश मुळे असलम शेख भारतीय वाणी मज्जित मेमन शेख शरीफ रवींद्र कोरडे राजेंद्र तरटे जया तरटे जावेद सय्यद विजय अस्वले विजय चौतमल संजय शेलार गौरव , बिडवे अशोक लोणकर बापू सोनवणे सुरेश ठाकरे गौस तांबोळी सुरेश बारस्कर पोपट वाकचौरे गुलाब गायकवाड मनोज सहानी सुमन थोरात जोस्ताना नरवडे जावेद अत्तार संजय खर्डे अवंतिका देवकाते संतोष छाजेड अझर आतार सरदार आत्तार सुलतान अत्तर मुनीर शेख सागर बोलके ताहीर बागवान विकी चव्हाण गणेश पवार सतीश पवार राजू पवार किशोर कंट्रोल विकी कंट्रोल निलेश मोरगे कल्पना नरोडे निजाम शेख सवेरा सय्यद मनोज गेलानी हरी शिरसागर राहुल तरटे रिंकू लुल्ला आनंद देठे आलीम मनियार सचिन भगरे अजित शिरसाट श्रीकांत बाकले अभिषेक कल्याणकर पंकज गंगवाल रवी जावरे ललित कंट्रोल वसीम बागवान शाहिद भगवान इरफान बागवान तनवीर बागवान अतिक बागवान ताहेर बागवान अरुण बागवान इकबाल बागवान सद्दाम बागवान शाहरुख बागवान योगेश घोरपडे मनोज गायकवाड ताया शिंदे सोमनाथ पतंगे किरण कतारे नितीन उडे नाना गव्हाणे रामेश्वर काळे भारत कांबळे प्रेम शिंदे प्रशांत कुलकर्णी अशोक लोणकर अक्षय गवळी बंडू वाघमारे रवींद्र गरेला संतोष गरेला आधी विस्थापित मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleनैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य युवा संचालकपदी आंशूराज पाटील राऊत यांची निवड
Next articleसाकोलीत सुरू झाला रेती “स्टॉक एक्सचेंज” मेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.