Home नाशिक जि.प.शाळा नेहरू नगर येथे नवागतांचे स्वागत.     

जि.प.शाळा नेहरू नगर येथे नवागतांचे स्वागत.     

364

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0046.jpg

जि.प.शाळा नेहरू नगर येथे नवागतांचे स्वागत.      सौंदाणे,(काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि.15/6/2022रोजी जि.प प्राथ.शाळा नेहरुनगर येथे नवागतांचे स्वागत व शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न…
सदर कार्यक्रमची प्रस्तावना मुख्याध्यापक किशोर पवार सर यांनी केली. नवगतांचे पुष्पगुच्छ,चॉकलेट,मिठाई देऊन स्वागत केले.सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले,सर्व विद्यार्थ्यांना मिष्टांन्न पदार्थ देण्यात आले.या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. उपस्थिताचे मा. भाऊसाहेब शिंदे यांनी आभार मानले.