Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथे युवा मोर्चाची...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथे युवा मोर्चाची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0011.jpg

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथे युवा मोर्चाची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.                 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आरमोरी येथे बाईक रॅलीच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवासदन, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजना आहेत.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करा असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी मा.डॉ.रामदासजी आंबडकर,विधानपरिषद, मा.किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष, मा.चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

त्यावेळी मोतीलालजी कुकरेजा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रकाश पोरडृडीवार, सदानंद कुथे, नंदू पोट्टेवार,पवन नारनवरे,हैदरभाई पंजवानी,भारत बावनथडे,पंकज खरवडे,अक्षय हेमके,जितेंद्र ठाकरे,विलासपारधी,संगीतादेवतकर,शालुदडवंते,प्रिति शंभरकर, इत्यादी अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleस्व.बाबुराव जी मडावी साहेब यांचे सामाजिक कार्य अमुल्य आहेत खा.अशोक नेत.राष्ट्रीय महामंत्री
Next articleजाखोड मध्यवर्ती रोपवाटिकेत विक्रमी रोपांची निर्मिती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here