Home गडचिरोली स्व.बाबुराव जी मडावी साहेब यांचे सामाजिक कार्य अमुल्य आहेत खा.अशोक नेत.राष्ट्रीय महामंत्री

स्व.बाबुराव जी मडावी साहेब यांचे सामाजिक कार्य अमुल्य आहेत खा.अशोक नेत.राष्ट्रीय महामंत्री

147

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0013.jpg

स्व.बाबुराव जी मडावी साहेब यांचे सामाजिक कार्य अमुल्य आहेत

खा.अशोक नेत.राष्ट्रीय महामंत्री                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्व बाबुराव जी मडावी साहेब यानी आपल्या आमदार,राज्यमंत्री या काडात अनेक विकास कामे केलीत.आदिवासी विकास विभाग,आदिवासी उप-योजना,आदिवासी महामंडळ,जंगल कामगार सोसायट्या व गडचिरोली जिल्हयाची निर्मिती तथा आदिवासी समाजाला ऐकत्र करुन सामुहिक संघर्ष करीत अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावले ते नागपूर अधिवेशनात सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी याना सोबत घेऊन भव्य मोर्चा काढायचे त्या मुळे शासन,प्रशासनावर वचक असायचा असे बहुमुल्य योगदान मडावी साहेब यांचे होते येणा-या पिढीला ते आदर्श ठरतील अस मत मा.खासदार अशोक जी नेते साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी व्यक्त केले

आदिवासींच्या सर्व संघटनाचे वतीने स्व.बाबुराव जी मडावी यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमीत्ताने गडचिरोली बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.श्री मारोतरावजी कोवासे साहेब होते
या विनम्र अभिवादन कार्यक्रमात श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.मा.आम.डाॅ. नामदेवजी उसेंडी.मा.वासुदेव शेडमाके शिवसेना जिल्हा प्रमुख.मा.घनश्याम जी मडावी.प्रदेश उपाध्यक्ष आ.वि.परीषद.मा.विलासभाउ कोडाप.शिवसेना जिल्हा सह-संपर्क प्रमुख.मा.प्रा.डाॅ.नरेशजी मडावी. मा.माधवजी गावड.विभागीय अध्यक्ष.मा.भरतजी येरमे.मा.गुलाबजी मडावी मा.नगरसेवक.मा.अमरसींग गेडाम यांची भाषणे झालीत.

स्व.बाबासाहेब बाबुराव जी मडावी यांच्या जिवन आणी कार्य यांच्यावर पिएचडी करनारी कल्याणी सुरेश सुरपाम व सेवानिवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.सर्व आदिवासी संघटने तर्फ स्व.बाबासाहेब बाबुराव जी मडावी याना भावपुर्ण श्रध्दांजली,अभिवादन करन्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेडमाके जी.प्रास्ताविक श्री गुलाबजी मडावी तर आभार सौ.शेडमाके यानी मानले.

सोनी सहारे व इतर छाञ विद्यार्थी गण व नागरीक व स्ञीया बहुसंख्येने उपस्थित होते