Home पुणे परिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा येथे शाळापूर्व मेळावा संपन्न

परिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा येथे शाळापूर्व मेळावा संपन्न

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0025.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा                            खामगाव फाटा येथे शाळापूर्व मेळावा संपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा या ठिकाणी इयत्ता 1 लि मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व मेळावा 2 घेण्यात आला सदर मेळाव्यात 100% दाखलपात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला या मेळाव्याचे उद्घाटन कासुर्डी गावच्या सरपंच सौ धनश्री ताई टेकवडे यांनी केले मेळाव्या अंतर्गत सर्व पहिलीच्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या स्टॉल द्वारे शारीरिक बौद्धिक भावनिक चाचणी घेण्यात आली व त्यांच्या प्रगती बाबत विकास पत्र देण्यात आले आनंदी आणि उत्साही वातावरणात मेळावा संपन्न झाला सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी कासुर्डी गावच्या सरपंच सौ धनश्री ताई टेकवडे ग्रा पं सदस्य श्री संतोष माकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भाऊसाहेब घोरपडे शिक्षण तज्ञ श्री दीपक आखाडे व पालक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश रायकर उपशिक्षिका सौ अंबिका कुंजीर सौ मंगल शेंडगे व अंगणवाडी सेविका सौ शोभा घोरपडे यांनी केले.

Previous articleउपजिल्हाधिकारी सोम्या शर्मा मॅडम यांच्या हस्ते सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर येथे वृक्षारोपन .
Next articleभारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सव सभा संग्रामपूर येथे संपन्न!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here