Home नांदेड उपजिल्हाधिकारी सोम्या शर्मा मॅडम यांच्या हस्ते सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर येथे...

उपजिल्हाधिकारी सोम्या शर्मा मॅडम यांच्या हस्ते सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर येथे वृक्षारोपन .

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0026.jpg

उपजिल्हाधिकारी सोम्या शर्मा मॅडम यांच्या हस्ते सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर येथे वृक्षारोपन .

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर या शाळेत वृक्षारोपन सोम्या शर्मा (IAS) उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. दि. 16.06.2022 रोजी देगलूर येथील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, शाळेत वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ. दिनेश देविदासराव प्रतापवार हे होते, प्रमुख पाहूणे देगलूर येथील उपजिल्हाधिकारी (IAS) सोम्या शर्मा मॅडम ह्या होत्या प्रमुख उपस्थिती पेठअमरापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वडजे विठ्ठल नारायण व संस्थेचे सदस्य डॉ. संजय जवळगेकर, डॉ. नामदेव भूरे, डॉ. कपिल एकलारे, डॉ. धनंजय मसलगेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात शाळेची प्रार्थना-प्रतिज्ञा व राष्ट्रगीताने करण्यात आलो कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दहावी वर्गातील मुली रितु देशमुख, स्नेहा भंडे, तन्वी मुंडकर यांनी केले श्रुती कल्याणी यांनी माती संगोपना बद्दल विषयी भाषण केले सौरव बनंजे यांनी वृक्षारोपना विषयी भाषण केले विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्वं व शैक्षणिक विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले यानंतर शाळेचे प्राचार्य श्री दिगंबर शेकापूरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून देण्यात आला व शेवटी प्रमुख पाहूणे शर्मा मॅडम यांचे भाषण झाले.
शर्मा मॅडम यांच्या हस्ते आंब्याचे रोपे लावण्यात आले या सोबतच शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
शेवटी शर्मा मॅडम यांनी वर्गातील भेट देऊन विद्यार्थ्यासोचत संभाषण करण्यात आले व पूर्ण शाळाची पाहणी
केली.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक बरे, गुत्ते, शिंगारे, चिनूरकर मॅडम व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाची जबाबदारी उचललेली होती. संस्थेचे अध्यक्ष व सर्व सभासद तसेच शाळेचे प्राचार्य श्री दिगंबर शेकापुरे सर व
गटशिक्षणाधिकारी जाधव सर व सर्व शिक्षकवृंद गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. या मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Previous articleशिंदखेडा सुरत बसचा वासखेडी गावात चालक वाहकासह लालपरीचा केला सत्कार..
Next articleपरिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा येथे शाळापूर्व मेळावा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here