Home नाशिक झाडीला विद्यार्थ्याचे डि.जे.लावून मिरवणूक काढून स्वागत!

झाडीला विद्यार्थ्याचे डि.जे.लावून मिरवणूक काढून स्वागत!

191

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0008.jpg

सौंदाणे,(काकासाहेब सांळुके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडी येथे शाळा प्रवेशोत्सव नव गीता चे स्वागत निमित्त गावात डीजे व भारतीय संस्कृतीचा समजला जाणारा रथ बैलगाडी इयत्ता पहिलीतील मुलांची मिरवणूक काढण्यात आली त्याच बरोबर शाळेत आल्यावर त्यांची गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व तसेच पुस्तक वाटप करण्यात आले व गणवेश वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे गोड पदार्थाचा म्हणून जिलेबी देण्यात आली त्याप्रसंगी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मित्र उपस्थित होते शाळा प्रवेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला

Previous articleदेवळा तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना “आम्ही मेशीकर ग्रुपतर्फ” मोफत वहया पाठयपुस्तके वाटप
Next articleप्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.