Home गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बाबुरावजी मडावी यांना अभिवादन

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बाबुरावजी मडावी यांना अभिवादन

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0012.jpg

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बाबुरावजी मडावी यांना अभिवादन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत अमूल्य योगदान असणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते कै. बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहराध्यक्ष सतिश विधाते, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, महिला काँग्रेस प्रदेश सचिव भावना वानखेडे, माजी जि.प.सदस्य कुसुमताई आलाम, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, वसंत राऊत, संजय चन्ने, महेश अवले, अनिल भांडेकर, शिवराम मेश्राम, समीर ताजने, ढिवरू मेश्राम, देवानंद कुमार, मयुर गावतुरे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here