Home गडचिरोली आला आला कोरोना तब्बेती आपल्या सांभाळा! गडचिरोली जिल्हात मास्क वापरणे बंधनकारक ;...

आला आला कोरोना तब्बेती आपल्या सांभाळा! गडचिरोली जिल्हात मास्क वापरणे बंधनकारक ; अन्यथा 500 रुपये दंड 

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0009.jpg

आला आला कोरोना तब्बेती आपल्या सांभाळा! गडचिरोली जिल्हात मास्क वापरणे बंधनकारक ; अन्यथा 500 रुपये दंड

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): जिल्हात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे.त्या अनुषंघाने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाभरात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड आकारण्यात यावे असे स्पष्ट आदेश मंगळवार 14 जून रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय मीणा यांनी जारी केला आहे.

जिल्हात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली होती माञ गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.त्यामुळे कोरोना साथरोग प्रादुर्भाव, खबरदारीचा उपाय मणुन जिल्हातील सर्व शासकिय/ निमशासकीय व खाजगी व औद्योगीक अस्थापनानंमध्ये तसेच सार्वजनिक संस्थामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सदर स्थळी बिना मास्क आढळल्यास नियमाचे कसूर केल्याचे निदेशनास आल्यास त्या वेक्तीस जबाबदार धरुन 500 रुपये दंड वसुल करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय मीणा यांनी जारी केले आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीत विकास तिर्थ भव्य बाईक रँली
Next articleनागरिकांनी पकडून दिली सहा बॉक्स देशी दारू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here