Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीत विकास तिर्थ भव्य बाईक रँली

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीत विकास तिर्थ भव्य बाईक रँली

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0003.jpg

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीत विकास तिर्थ भव्य बाईक रँली

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने काल दिं.14 जून 2022 ला गांधी चौक गडचिरोली येथुन नरेद्रजी मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने युवा मोर्चाची बाईक रॅली काढण्यात आली.

रॉलीचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे,गोंविदजी सारडा, प्रमोद पिपरे, मा.अनिलजी डोंगरे, युवा मोर्चा महा.प्रदेश सचिव अमित गुंडावार प्रमुख भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, मधुकर भांडेकर, अनिल तिडके, मुक्तेश्वर काटवे, केशव निबोंड, राजु शेरकी,अनिल कुनघाडकर यांनी केले.

बाईक राँलीच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवासदन, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजनेच्या प्रचार प्रसार करण्यात आले.
याप्रसंगी किसनजी नागदेवे प्रमोदजी पिपरे गोंविदजी सारडामा.अनिलजी डोंगरे, मा.अमीतजी गुंडावार, मा.चांगदेव फाये यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

युवा मोर्चा प्रदेश सदस्य, मधुकर जी भांडेकर,मंगेश रणदिवे,आशिष कोडापे, ह, सुभाष अप्पलवार, उल्हास देशमुख सुरज गुंडमवार, अनुराग पिपरे, दिपक सातपुते,हशरल गेडाम, विक्की कोवे,दिपक बावणे, नितेश खडसे,भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here