Home अकोला कंचनपूरला पंतप्रधान मोदीच्या आठ वर्षातील कर्तबगारीचा आढावा

कंचनपूरला पंतप्रधान मोदीच्या आठ वर्षातील कर्तबगारीचा आढावा

81
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0041.jpg

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                          कंचनपुर येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आठ वर्षे पूर्ण झालेल्या पूर्ण कामाचा लेखाजोखा आठ वर्षाचा आढावा त्यानिमित्त शेतकरी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपस्थिती म्हणून हवामान अभ्यासक माननीय पंजाबराव पाटील डक यांनी शेतकरी संवाद व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेती हवामान याबद्दल मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महिला बालकल्याण सभापती स्मृती ताई गावंडे तसेच भाजपा किसान शेतकरी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण व मोरखडे गजानन भाऊ थोरात किशोर भाऊ कुचके अंबादास भाऊ उमाळे गणेश भाऊ पोलीस पाटील विठ्ठल शेळके मीनाक्षी शेळके महिला बचत गटाच्या सीआरपी ज्योतीताई उपसभापती रिता ताई ढवळी पंचायत समिती सदस्य शुभांगी ताई भटकर ज्योत्स्नाताई चोरे ज्ञानेश्वर पाटील चौरे पंजाबराव पाटील शेळके नाजुका पाटील शेळके गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाठ व ग्रामपंचायत सरपंच सदस्य गण तसेच कार्यक्रमाचे सहज योग जगदीश पाटील चोरे ज्ञानेश्वर जी शेळके विशाल चोरे शैलेश शेळके अनंता अ वा ती रक चोरे सुनील भाऊ चौरे निलेश अरबट विलास भाऊ चोरे मंगेश चोरे राम पाटील चोरे प्रदीप चोरे गोपाल भाऊ शेळके भूषण चोरे आनंद चोरे प्रथमेश चोरे शंतनु अरबट हरिओम चोरे तुषार चोरे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन पाटील चौरे यांनी केले तर करा कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावातील उपसरपंच तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख व सरपंच सेवा महासंघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश भाऊ चौरे यांनी केले

Previous articleमुक्रमाबाद येथे राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु मातांना साडी चोळी चा वाटप
Next articleपिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवराज्याभिषेक उत्सव साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here