Home नांदेड मुक्रमाबाद येथे राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु मातांना साडी...

मुक्रमाबाद येथे राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु मातांना साडी चोळी चा वाटप

78
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0050.jpg

मुक्रमाबाद येथे राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु मातांना साडी चोळी चा वाटप
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज दिनांक १४/६/२०२२रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स मा हिंदु जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबविण्यात आला असून मुक्रमाबाद शासकीय रेस्टहाऊस येथे ग्रामपंचायत कार्यालय येथील महिला कर्मचाऱ्यांना साडी चोळी वाटप केले. तसेच महादेव मंदिर येथे राज साहेबांच्या दिर्घायुष्य साठी महाआरती करुन त्यांना उदंड आयुष्याच्या सुभेच्छा देण्यात आले. वाढदिवसा निमित्त वैद्यकीय दवाखान्यात गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम मनसे ता.अध्यक्ष श्रीकांत भाऊ काळे यांच्या हस्ते करण्यात आले या क्रार्यक्रमास.परमेश्वर सुवर्णकार,अमित भैय्या पंचडे, गजानन एमेकर, बाचे मुकेश, नागेश पाटील भासवाडीकर, महेश मठदेवरू, मुरली पांचाळ, सोमेश कोंडामंगले, पवन पाटील, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर गुबनरे, निवृत्ती करमले, रेवण कळेमठ, सागर घांटेलवाड, सत्यम वट्टमवार, ओम चामलवाड, वैभव देवकत्ते, सुरेश बनसोडे, संग्राम बिरादार तसेच संजय भाऊ राठोड यांची लातूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पण सत्कार करण्यात आला सर्व महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here