Home गडचिरोली भाजयुमोची शुक्रवारी गडचिरोली येथे सर्किट हाऊसला  वाजता महत्वाची बैठक संपन्न

भाजयुमोची शुक्रवारी गडचिरोली येथे सर्किट हाऊसला  वाजता महत्वाची बैठक संपन्न

57
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220610-WA0015.jpg

भाजयुमोची शुक्रवारी गडचिरोली येथे सर्किट हाऊसला  वाजता महत्वाची बैठक संपन्न               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारताचे यस्ववी प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आठ वर्ष पुर्ण झाल्याचे निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा च्या नेतृत्वात संपुर्ण जिल्ह्यात विकास तिर्थ बाईक रँली दिनांक 12 जुन ते 17 जुन या कालावधीत काढण्यात येणार आहे
सर्व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी व सर्व भाजयुमो कार्यकर्ते यांनी आपल्या स्तरावरावर योग्य नियोजन करुन बाईक रँलीत १०० बाईक व रथ राहिल असे नियोजन करायचे आहे
या संदर्भात गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भाजयुमो पदाधिकारी सोबत सविस्तर चर्चा करण्याकरीता दिनांक 10 जुन रोज शुक्रवारला दुपारी 2.30 सर्किट हाऊस येथे खासदार अशोकरावजी नेते जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे सहप्रभारी अमित गुडमवार व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे
सर्व जिल्हा महामंत्री यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुका अध्यक्ष तालुका महामंत्री शहर अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत उपस्थित राहण्यासंदर्भात संपर्क करावे. व सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे
अहेरी विधानसभा क्षेत्राची बैठक अमोल गुड्डेल्लीवार यांनी तारीख निश्चित करुन दोन दिवसात घ्यावी.

चांगदेव फाये
जिल्हा अध्यक्ष गडचिरोली
सर्व महामंत्री जिल्हा पदाधिकरी भाजयुमो गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here