Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दिं.9 जून 2022 ला...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दिं.9 जून 2022 ला शासकीय विश्राम गृह गडचिरोली येथे ओबीसींची नियोजित संघटनात्मक बैठकीचे संपन्न

43
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220610-WA0018.jpg

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दिं.9 जून 2022 ला शासकीय विश्राम गृह गडचिरोली येथे ओबीसींची नियोजित संघटनात्मक बैठकीचे संपन्न                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बैठकीमध्ये केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवा, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजना अमलांत आणले आहेत.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात ईपिरीकल डाटा गोळा न केल्याने, न्यायालयात टिकला नाही याला जबाबदार राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण गेले.असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून खा.अशोकजी नेते यांनी केले.

तसेच या बैठकीमध्ये ओबीसी चा जिल्हा मेळावा घेण्यात यावे असे ठरले.

या बैठकीचे अध्यक्ष म्हणून खा.अशोकजी नेते होते.प्रमुख अतिथी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रामरतन गहाने यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.

त्याप्रसंगी मा.श्री. प्रशांतजी वाघरे महामंत्री,मा.प्रमोदजी पिपरे महामंत्री,मा.रमेशजी भुरसे किसान आघाडी प्रदेश सदस्य,मा.सुनिल पारधी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा,मा.रमेशजी बारसागडे जिल्हाध्यक्ष किसान आघाडी,मा.चांगदेवजी फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, मा. दिलीप चलाख तालुकाध्यक्ष,मा. साईनाथ बुरांडे महामंत्री,मा.वसंता जी दोनाडकर महामंत्री वडसा,मा. भास्कर भुरे ओबीसी जिल्हा महामंत्री, मा. मुक्तेश्वरजी काटवे शहराध्यक्ष,मा.अनीलजी पोहनकर माजी.न.प. उपाध्यक्ष,शेषराव कोहळे,आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूक संदर्भात बैठक संपन्न
Next articleभाजयुमोची शुक्रवारी गडचिरोली येथे सर्किट हाऊसला  वाजता महत्वाची बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here