Home नांदेड मुखेड मतदारसंघात विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन.

मुखेड मतदारसंघात विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन.

50
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0054.jpg

मुखेड मतदारसंघात विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड –भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब,यांना 8 वर्ष पूर्ण.. मा.खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना 3 वर्ष पूर्ण व मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांना 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज मुखेड मतदारसंघातविकास तीर्थ मोटारसायकल रॅलीचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा मुखेड यांच्यातर्फे करण्यात आले.
या रॅलीचे नेतृत्व मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट.आ.डॉ.तुषारजी राठोड साहेब,
भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, उप जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख,तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे,लक्ष्मण पाटील खैरकेकर,भाजप युवामोर्चा ता.अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड,व्यंकटराव लोहबंदे,सरचिटणीस व्यंकटराव जाधव,शहराध्यक्ष किशोरसिह चव्हाण,सरचिटणीस हेमंत खकरे,गणेश पाटील जाधव,नागोराव पाटील,दीपक मुक्कावार,डॉ उमेश पाटील,शिवा मुद्देवाड,हणमंत नरोटे, शिवलिंग नाईक,संगमेश्वर देवक्तते,विनोद दंडलवाड,सुधीर चव्हाण,गजानन साखरे,खासा धुंदी,राजू रंनभीडकर,मुजिफ सौदागर,शिवकुमार बंडे,संदीप बादेवाड,शिवा बेलीकर,व्यंकट सम्राले,उदय बंडे, बबन ठाकूर,किशोर मस्कले,समीर गजगे,मारोती पिंपळकुठा,राजू पाटील उंद्रीकर, बालाजी रामपुरे, राम हिरमलवाड,किरण चव्हाण,उद्धव पाटील,पिराजी सकीनवार,कपिल पाटील,कमलाकर अगदे,धीरज पाटील,रघुनाथ चव्हाण,विनोद चव्हाण,विकास नाईक,विकास चव्हाण,संदीप पाटील कुंद्राल,वाघमारे चांडोळा,जयपाल वाघमारे,आदीसह भाजपा युवामोर्चा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड
Next articleयेवती येथे नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन संपन्न !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here