Home सोलापूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागु...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागु करा

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220612-WA0007.jpg

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागु करा

 

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपुर च्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थाई कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्याबाबत मंदिर समितीचे महा सह अध्यक्ष मा कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन व सक्षम भेट देऊन चर्चा केली होती त्यावेळी सन्माननीय महोदयांनी मंदिर समिती चर्चा केले होते त्यावेळी सन्माननीय महोदय यांनी मंदिर समिती हे कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्यास अनुकूल व सकारात्मक आहे

याबाबत मंदिर समिती च्या दिनांक 25/ 3 /20/20 रोजी च्या सभेत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनास दोन महिन्यांचा कालावधी उलटून मंदिर समितीने कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही तसेच सदस्यांचे आश्वासन दिल्यानंतर मंदिर समितीची दिनांक 12/ 5 /2012 रोजी सभा झाली त्यामध्ये देखील मंदिर समितीने देत नाही केला नाही यावरून मंदिर समिती कर्मचाऱ्यांना अस्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यास विलंब करीत असल्याचे दिसून येत आहे

याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी या शुक्रवार दिनांक 10 जून 2012 रोजी दुपारी तीन वाजता श्री संत नरहरी सोनार पंढरपूर येथे बैठक संपन्न झाली त्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावे अन्यथा माहे जुलै 2012 पासून आंदोलन करण्याचे ठरवले आहे सदर बैठकीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर संवर्गातील 100 कर्मचारी उपस्थित होते 7ते 30 वर्ष इतकी सेवा झालेले विविध स्वर्गातील कर्मचारी मंदिर समितीच्या आस्थापनेवर तट पूज्य वेतनामध्ये काम करीत आहेत सध्या वाढती महागाई लक्षात घेता, मंदिर समितीने सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here