Home बुलढाणा राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सचिव पदी आशिष बकाल

राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सचिव पदी आशिष बकाल

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0039.jpg

राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सचिव पदी आशिष बकाल

विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपूर:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष राहुल किरण बाप्पू देशमुख यांनी आशिष रवींद्र बकाल यांची बुलढाणा जिल्हा सचिव पदी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील, ना. राजेंद्र शिंगणे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, जिल्हा अध्यक्ष नाझेर काजी, व प्रदेश सरचिटणीस गौरव दादा शिंगणे यांच्या मान्यतेने. जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची
3 जून रोजी नियुक्ती करण्यात आल्या त्यामध्ये बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिवपदी अशीष बकाल यांचा समावेश आहे त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here