Home उतर महाराष्ट्र श्री सुभाष ढवळे यांचा हाळगाव येथे सत्कार

श्री सुभाष ढवळे यांचा हाळगाव येथे सत्कार

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0001.jpg

श्री सुभाष ढवळे यांचा हाळगाव येथे सत्कार

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap.

आज-काल सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाह जमणे अवघड होत चाललेले आहे यावर सम पर्याय म्हणून मूळ हाळगाव तालुका जामखेड येथील सध्या श्रीगोंदा येथे स्थायिक असलेले श्री सुभाष अर्जुन ढवळे यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना विवाह जमण्यासाठी स्वतः प्रत्येक मुला-मुलींच्या गावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी चौकशी खातरजमा करून मध्यस्थी करीत आजपर्यंत 250 विवाह जमविले आहे या सर्वांचा संसार व्यवस्थित चालला आहे या कार्याची दखल घेत श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रात गाव तालुका जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी सत्कार समारंभ केलेले आहेत आणि ढवळे ढवळे यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत आज ढवळे यांचे मुळगाव हाळगाव येथे सर्व गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने श्री आजिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक आणि हाळगाव सोसायटीचे चेअरमन माननीय श्री किसनराव ढवळे ग्रामपंचायत सरपंच सौ अनिताताई ढवळे उपसरपंच आणि अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन श्री आबासाहेब अर्जुन ढवळे ग्रामसेविका सौ. नीलिमा ताई कुबसुंगे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री नानासाहेब नरसु ढवळे या सर्वांनी श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास शिंदे माजी सदस्य श्री महादेव रंधवे श्री रामदास अण्णा ढवळे श्री सुनिल मुरलीधर ढवळे श्री परशुराम दळवी यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि सर्व गावकरी उपस्थित होते या वेळी ढवळे वधु वर सुचक संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष अर्जुन ढवळे यांनी सर्व ग्रामस्थ यांनी यांनी आजपर्यत जे सहकार्य केले आहे त्यामुळे मला महाराष्ट्र कर्नाटक.मध्यप्रदेश.गुजरात या राज्यातही कार्य करता आले यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी माझे हे कार्य चालूच राहील असे सांगितले

Previous articleवडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी? वाचा युवा मराठा चा स्पेशल रिपोर्ट!
Next articleग्रामसेवकाला तीन दिवसांचा अल्टिमेटम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here