Home नाशिक अजमीर सौंदाणेत आय.पी.एस.प्रतापराव दिघावकर यांचा नागरी सत्कार संपन्न

अजमीर सौंदाणेत आय.पी.एस.प्रतापराव दिघावकर यांचा नागरी सत्कार संपन्न

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220605-WA0043.jpg

सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                    अजमिर सौंदाणे येथे माजी विशेष पोलीस महा निरीक्षक व विद्यमान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य बागलाण चे भूमिपुत्र व शेतकऱ्यांचे कैवारी प्रतापराव जी दिघावकर साहेब यांचा अजमिर सौंदाणे येथे भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता यावेळी दिघावकर साहेबांनी शेतकरी वर्गाला येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करत असताना MPSC परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनि जास्तीत जास्त सहभाग घ्यावा खूपच अवघड असते असे आपण जे गैरसमज करून घेता तो आपण पहिल्यादा मनातुन काढून अत्यंत सचोटीने मनापासून तयारी केल्यास MPSC पास होणे अत्यंत सोपे आज असे प्रतिपादन केलें महाराष्ट्र नव्हें तर भारतातून जरी मला फोन केला तर मी तुमची कुठल्याही अडचणीत मदत करेन व करत असतो असे त्यांनी म्हटले , शेतकऱ्यांच्या प्रश्नात तर मी जातीने लक्ष घालत असतो आपण मला कॉल करा मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असें अशी ग्वाही देऊन अजमिर सौंदाणे गावातील नागरी सत्कार आयोजकांनी जो सत्कार केला त्या सत्काराचे ऋण परत फेड करेन असे शेवटी भाषणात सांगितले यावेळी भाजप चे जिल्हा अध्यक्ष दीपक आबा पवार, सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अमनुलवार,जयखेडा पोलिस निरीक्षक श्री कृष्ण पारधी, मुंबईचे सूर्यवंशी साहेब, आयोजक माऊली ऑटो चे संचालक खुशाल आबा पवार, पोलीस पाटील रंजितसिह पवार , सरपंच धनंजय पवार, चिंचगव्हान चे सरपंच महेंद्रसिंग शिसोदे , दिपक सावन्त नामपुर, राजू आबा कौतिकपाडे, पोहणे चे सरपंच दिलीप नाना, संजय रुपसिंग, विरगाव गटाचे अनिल पाटील, किशोर कदम, दत्तू जयसिंग पवार, उपसरपंच बाळा पवार, विजय रामसिंग , नारायण मानसिंग, बाबूलाल रामभाऊ, सतिष जोशी , पत्रकार जगदिश बधान , बारकू मोरे, केदा मोरे, चरणसिंग पवार, राहुल मगर , भूषण मगर, गुलाब राजाराम, रावसाहेब माधवराव , दिपक शेवाळे, जिवन पवार, इस्माईल मनसुरी, ईनुस मनसुरी,सचिन सोनवणे, किरण पवार, कारभारी महाजन, भावडू धनसिंग, तसेच

Previous articleयुवकांनो आम आदमी पक्षात प्रवेश करा…कैलाश शर्मा.
Next articleताहाराबाद गणासाठी तरुणांची उत्सुकता वाढली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here