Home गडचिरोली सावली येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी सहकारी पँनल चा विजय।

सावली येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी सहकारी पँनल चा विजय।

112
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0013.jpg

सावली येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी सहकारी पँनल चा विजय।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): सावली तालुक्यातील जिबगाव येथे सेवा सहकारी संस्था मर्यादित यांची निवडणूक पार पडली.यात शेतकरी विकास आघाडीचे 13 उमेदवार व शेतकरी परिवर्तन पँनलचे 13 उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यापैकी शेतकरी परिवर्तन पँनलचे 13 पैकी 10 उमेदवार विजय हऊन एक हाती सत्ता काबीज केली.यामुळे विजय उमेदवार अशोक संगीडवार, अंकुश वरगंटिवार, राजेंद्र देशमुख,विनोद गेडाम,गजानन चुधरी,निळुजी भोयर,नथुजी राऊत,नथुजी मोडोगडे,पुरुषोत्तम मोहुले,बापुजी आगरे,या सर्व विजयी उमेदवाराचे अभिंनंदन केले.

या वेळी उपस्थित प्रमोद वरगंटिवार,अशोक पाल,राकेश गोलेपल्लीवार,दिलीप चुधरी,सोमा मेश्राम,सुशीलाबाई पाल,सुमनबाई वडेट्टीवार, अमोल कोतपल्लीवार,बालाजी शेंन्डे,प्रतीक संगीडवार, राकेश नागापुरे, प्रेमदास चुधरी,महेश चुदरी,लालाजी मोहुले,राजेद्र मोहुले, सुरेश भोयर,कैलास वडुले,बालचंद भोयर,संदिप देहलकार,प्रफुल विनोद पाल,महेश भोयर,राकेश वरगंटिवार उपस्थित होते.

Previous articleअवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार
Next articleभामरागड येथे माडिया महोत्सवाची उत्साहात सुरुवात.!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here