Home नांदेड मुखेड तालुक्यातील गडगयाळवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहिरीचे खोदकामास...

मुखेड तालुक्यातील गडगयाळवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहिरीचे खोदकामास प्रारंभ.

95
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0020.jpg

मुखेड तालुक्यातील गडगयाळवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहिरीचे खोदकामास प्रारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत नवीन 3 विहिरीच्या खोदकाम सुरुवात करताना मुखेड तालुक्या येथील मौ.गडग्याळवाडी नवीन सिंचन विहीर भूमिपूजन करतांना मा. उ.वि.कृ.अ, देगलूर , मा. एस. बी शितोळे साहेब, कृषि अधिकारी देगलूर , बी.एम.बच्चेवाड सर, कृषि अधिकारी मुखेड ,नागारे सर, कृ. प. , पाटनकर सर , क्षेत्रीय अधिकारी ,एस.सी.तोबरे साहेब समूह सहायक लाभार्थी , सरपंच तलवारे व उपसरपंच सुरनर सह समस्त गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here