Home नाशिक लोहणेर येथे बँक आँफ महाराष्ट्राच्या नवनियुक्त शाखाधिका-यांचा सत्कार

लोहणेर येथे बँक आँफ महाराष्ट्राच्या नवनियुक्त शाखाधिका-यांचा सत्कार

69
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0019.jpg

(भिला आहेर  तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा:- बँक ऑफ महाराष्ट्र लोहोणेर शाखेच्या नवनियुक्त शाखाधिकाऱ्यांच सत्कार.
लोहोणेर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी विश्वास यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागी आलेले शाखाधिकारी विकास त्रिपाठी यांचा बँकेच्या संपूर्ण कर्मचारी व काही खातेदारांच्या वतीने शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रितेश मोराणकर, एन. पी. अहिरे,विक्रम अहिरे,अशोक अहिरे,डॉ. किशोर भामरे,डॉ. रविंद्र पाटील,जीभाऊ चव्हाण, मनोहर शिरसाठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here