Home नाशिक खडकतळे सोसायटीच्या सभापतीपदी दिनकर सुर्यवंशी तर उपसभापतीपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड

खडकतळे सोसायटीच्या सभापतीपदी दिनकर सुर्यवंशी तर उपसभापतीपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड

131

राजेंद्र पाटील राऊत

   (भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा(तालुका प्रतिनिधी):- देवळा तालुक्यातील खडकतळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी दिनकर सूर्यवंशी तर उपसभापतीपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच झालेल्या विकास सोसायटीच्या निवडणुकीत पोपटराव पगार यांच्या गटाने गेल्या चाळीस वर्षांची परंपरा कायम राखत ह्यावेळी देखील पोपट पगार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांच्या गटाला पुन्हा विकास सोसायटीची सत्ता राखण्यात यश मिळाले.
यावेळी पोपट पगार,जालिंदर हिरे,दयाराम पगार,नानाजी मोगरे,राजेंद्र पगार,कमळाबाई आहेर,मीराबाई मेधने,नामदेव भामरे,समाधान पगार,शरद पवार,अशोक पगार यांसह त्र्यंबक पगार,शंकर शिंदे,बाळू निकम,भाऊराव पगार,सुरेश पवार,बंटी पवार,पंढरीनाथ पगार,रविंद्र शिंदे,विश्वास पगार,चिंधा पगार,सुनिल भामरे,जगन पगार,दिनकर आहेर,अजित भामरे,बाळू पगार,संजय कुवर,सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous articleतेरी मेरी यारी…..महाराष्ट्राला कळली तुमची दुनियादारी…? संजय राऊत – रवी राणा यांचे लडाक येथे सहभोजन,गप्पा
Next articleलोहणेर येथे बँक आँफ महाराष्ट्राच्या नवनियुक्त शाखाधिका-यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.