Home उतर महाराष्ट्र आदीवसी अभ्यासक गुणवंत प्रा,डॉ, सुधाकर जाधव व वासखेडी जि.प.मुख्याध्यापिका सौ,संगिता पाटील या...

आदीवसी अभ्यासक गुणवंत प्रा,डॉ, सुधाकर जाधव व वासखेडी जि.प.मुख्याध्यापिका सौ,संगिता पाटील या दाम्पत्यांस “गुणगौरव” पुरस्काराचा सन्मान

61
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0005.jpg

  1. आदीवसी अभ्यासक गुणवंत प्रा,डॉ, सुधाकर जाधव व वासखेडी जि.प.मुख्याध्यापिका सौ,संगिता पाटील या दाम्पत्यांस “गुणगौरव” पुरस्काराचा सन्मान

    वासखेडी – धुळे येथे होणाऱ्या रियल इंडो ग्लोबल व्हीजन डेव्हलपमेन्ट गुरूकुल फाऊंडेशन मार्फत २०२२चा देण्यात येणारा राज्यस्तरीय “गुणगौरव” पुरस्कार आदर्श महाविद्यालयाचे आदीवासी जनजातीचे सखोल अभ्यासक प्रा,डॉ, सुधाकर लोटन जाधव,तसेच वासखेडी जि.प.मुख्याध्यापिका,सौ,संगिता रमेश पाटील या दाम्पत्यांना जाहीर करण्यात येऊन आज रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल देखील करण्यांत आला प्रा,डॉ, सुधाकर जाधव,हे एका गरीब घराण्यांतील कुशल व्यक्तिमत्व होय,तर सौ,संगिता पाटील ह्या गुणवंत शिक्षिका ,कुशल संभाषक असुन या दोघांना या आधी पुरस्कार प्राप्त झाले आहेत,ह्या दामपत्याचे आदर्श शैक्षणिक संकुलाचे आदर्श बाबासो,शरदचंद्रजी शाह अध्यक्ष व संचालक मंडळ ,शिक्षक मंडळ शिक्षिका ,प्राध्यापक वर्ग आणि वासखेडी चे शंकरजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री,दादासो,विठ्ठलराव ठाकरे,रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपक जाधव तसेच परीसरात प्राध्यापक, शिक्षिक,शिक्षिका,ग्रामस्थांनी, कौतुकाचा वर्षाव व अभिनंदन केले प्रा,डॉ, जाधव,व सौ,पाटील,यांनी फाऊंडेशनचे प्रा,डॉ, मनोहर पाटील, प्रा,डॉ, संभाजी पाटील,प्रा,डॉ, मोहन पावरा आणि राज्य समन्वयक प्रा,डॉ, दिपक पाटील‌ यांनी‌‌ यांचे मनस्वी आभार व्यक्त केले

Previous articleपरभणी जिल्ह्यातील ६४ गावाचा विज पुरवठा २४ तास खंडीत
Next articleआदर्श महाविद्यालयाचे शेतकरी पुत्र प्रा,डॉ, रविंद्र ठाकरे व सौ,मिनाक्षी ठाकरे यांना “गुरूगौरव” पुरस्काराने सन्मानित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here