Home उतर महाराष्ट्र म्हणतांना अगदी गोड “पाणी हेच जीवन” प्रत्यक्षांत मात्र अर्धे उपाशी बाकी तुपाशी,गावकरी...

म्हणतांना अगदी गोड “पाणी हेच जीवन” प्रत्यक्षांत मात्र अर्धे उपाशी बाकी तुपाशी,गावकरी दुष्काळात प्रशासक व्यस्त आहेत दप्तरात?

53
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220514-200055_Google.jpg

म्हणतांना अगदी गोड “पाणी हेच जीवन” प्रत्यक्षांत मात्र अर्धे उपाशी बाकी तुपाशी,गावकरी दुष्काळात प्रशासक व्यस्त आहेत दप्तरात?

दिपक जाधव.
वासखेडी – येथील ग्रां,पं,ला दरवर्षी पेक्षा चालु वर्षाच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या होणाऱ्या पाण्याच्या समस्या सोडायला मुहुर्त काही सापडेना ,सापडेल ते पावसाळ्यात ,त्याचे असे,सरपंच,उपसरपंच, सदस्य,यांचा कार्यकाळ संपल्याने,आदर्श प्रशासक श्री,भामरे लाभलेले आहेत,महाशयांना ग्रामस्थांच्या व्यथा ऐकायला वेळच नाही,मग व्यथा मांडायची तर कुणाकडे,असा प्रश्न ग्रामस्थांकडुन होत आहे,”पाणी हेच जीवन”म्हणायला अगदी सोप आहे,प्रत्याक्षांत मात्र जिरो आहे,पण इथली परस्थिती बघता उलट दिसुन येते “पाणी हीच भटकंती” होय,परंतु अर्धे गांव उपाशी बाकी गांव तुपाशी,आणि प्रशासक तर महाभारती,ग्रामस्थांच्यासमस्यांचे कुठलेही निराकरण होतांना दिसत नाही,अशी चर्चा ग्रामस्थ करताय,दरवर्षी अदीग्रहण केले जाते ,तरीही पाण्यासाठी भटकंती भगावयास मिळते,मग या अदीग्रहनाचा अपयोग होतो तरी कुठे,ही खुपच मोठी खंत असुन,पाण्यासाठी कोणीही अधिकारी बोलायला तयार होत नाही,पण नजर मात्र पाणी पट्टीवर का?असा पश्न मात्र उपस्थित होतो,कोणताही लोक प्रतिनिधी पाणी प्रश्नावर बोलायला तयार होत नाही,देऊन जातात ती फक्त अश्वासने नंतर मात्र होतो ग्रामस्थांचा हक्कसोड असीच काही परस्थिती बघावयास मिळते

Previous articleअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा .संग्राम जी आंदे यांचा प्रमाणपत्र व समृतीचिन्ह देवून गौरव
Next articleसोनाळा मध्ये  आमदार डॉ संजय कुटे ध्येय नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here