Home नांदेड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा .संग्राम जी आंदे यांचा प्रमाणपत्र व...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा .संग्राम जी आंदे यांचा प्रमाणपत्र व समृतीचिन्ह देवून गौरव

58
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0014.jpg

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
प्रा .संग्राम जी आंदे यांचा प्रमाणपत्र व समृतीचिन्ह देवून गौरव

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा . संग्राम जी आंदे यांचा 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्य संमेलना मध्ये कविता सादर केल्यामूळे त्यांचा काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा . होळसंबरे सर व अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांना जिवनाचा शोध घेताना ही कविता सादर केल्यामुळे त्यांचा समृती चिन्ह व प्रमाणपत्र देवुन त्यांना गौरविण्यात आले . त्यामुळे त्यांचे म . ज्यो . फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.आड़किणे साहेब प्रा . साखरे सर , सुर्यवंशी सर , प्रा . आहेर सर , प्रा.टाले सर , प्रा . राऊत सर , प्रा . वारकड सर , प्रा.बी.टी पाटील सर , प्रा . एकलारे सर , प्रा . डॉ . जोशी सर , प्रा . जी.वाय . कहाळेकर सर व सर्व महाविद्यालयीन परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here