Home नांदेड राजपुत करणी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी पृथ्वीसिंह चौहान व तालुकाध्यक्ष पदी चरणसिंह...

राजपुत करणी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी पृथ्वीसिंह चौहान व तालुकाध्यक्ष पदी चरणसिंह चौहान यांची बिन विरोध निवड

33
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0021.jpg

राजपुत करणी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी पृथ्वीसिंह चौहान व तालुकाध्यक्ष पदी चरणसिंह चौहान यांची बिन विरोध निवड

सर्व नवनियुक्त पदाधिकारीयांचे राजपूत समाज कार्यासाठी हार्दिक शुभेंच्छा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील राजपुत करणी सेना तालुक व ग्रामीण बांधवांची राजपूत करणी सेना संघटनेच्या विवीध पदावर ९-०५-२२ रोजी महाराष्ट्रा चे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सर्व संमतीने जिल्हाध्यक्ष अँड.शंकरसिह ठाकुर यांच्या नेतृत्वात ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीसिंह चौहान , तालुकाध्यक्ष पदी चरणसिंह चौहान व तालुका सचिवपदी सतिष सिंह चौहान , उप तालुकाध्यक्ष पदी बबनसिंह ठाकुर , वैष्णनसिंह चौहान शहरध्यक्ष पदी, मुकेश ठाकुर कार्यकारीणी ची निवड करण्यांत आली आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड, दिपकसिंह ठाकुर , श.आ.ओमसिंह परमार , माधवसिंह ठाकुर, भानूसिंह ठाकुर, राजपूत समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleजागतिक परिचारीका दिवस व कोरोना योद्धा सन्मान समारोह ब्रह्मा कुमारीज व उपजिल्हा रुग्णालय देगलुर द्वारा जल्लोषात साजरा.
Next articleजेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या जन्मदिनी नायगांवात सामाजिक उपक्रम.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here