Home गडचिरोली !!ग्रामपंचायत वसंतपूर येथील समस्त प्रलंबित समस्यांचा निराकरण तत्काळ करणार!!- आमदार डॉ देवराव...

!!ग्रामपंचायत वसंतपूर येथील समस्त प्रलंबित समस्यांचा निराकरण तत्काळ करणार!!- आमदार डॉ देवराव होळी

35
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0034.jpg

!!ग्रामपंचायत वसंतपूर येथील समस्त प्रलंबित समस्यांचा निराकरण तत्काळ करणार!!- आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
येथील आमदार जनसंपर्क कार्यालय येथे आमदार डॉ देवराव होळी यांना ग्रामपंचायत वसंतपूर येथील विविध समस्या बाबत सदिच्छा भेट दिली व ग्रामपंचायत
वसंतपूर येथील विद्युत लोखंडी पोल बदल करून सिमेंट पोल मंजूर करण्या बाबत तसेच ग्रामपंचायत वसंतपूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरांचे थकीत मजुरी मिळण्याबाबत , येथील क्रीडांगण सपाटीकरण, आणि स्थानिक गावातील विविध प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर येथील सरपंच शष्टी सरकार ,उपसरपंच मेनका राय ग्रामपंचायत सदस्य ,राम विस्वास , अमरी मंडल
सुमित्रा राय , तुषार राय व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वसंतपूर ता, चामोर्शी येथील विविध समस्या बाबत निवेदन आमदार डॉ होळी यांना दिले, यावेळी उपस्थित आमदार डॉ होळी यांनी समस्त समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले

Previous articleनरभक्षी वाघाने केली इसमाची हत्या। आरमोरी येथील नंदु मैश्राम यांना आयटिआय जवळ वाघाने केल ठार
Next articleगाव तसं चांगल पण अनेक समस्यानी ग्रासलं
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here