Home गडचिरोली नरभक्षी वाघाने केली इसमाची हत्या। आरमोरी येथील नंदु मैश्राम यांना आयटिआय जवळ...

नरभक्षी वाघाने केली इसमाची हत्या। आरमोरी येथील नंदु मैश्राम यांना आयटिआय जवळ वाघाने केल ठार

76
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0015.jpg

  1. नरभक्षी वाघाने केली इसमाची हत्या।
    आरमोरी येथील नंदु मैश्राम यांना आयटिआय जवळ वाघाने केल ठार
    आरमोरी(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:प्राप्त माहीती नुसार आरमोरी येथे नंदु मैश्राम मू. आरमोरी अंदाजे वय वर्ष 45 हे नेहमी प्रमाणे आज संकाळी आपल्या वडसा रोड वरिल आय टि आय जवळील शेताकडे गेले होते.ते आपल्या शेतामध्ये धानाची लागवड केले होते.आता धान कापनीला आल्यामुळे आज संकाळी 7.00 च्या सुमारास शेतातील पाणी काढण्यासाठी गेले असता शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
    या हल्ल्यात ते जागीच ठार झाले नंदु मैश्राम यांना वाघाने दोन बांद्या पर्यत ओढत नेल्याची घटनास्थळी दिसत आहे.अशी माहीती प्राप्त झाली आहे.घटनास्थळी नांगरिकांची मोठ्या प्रमाणात गद्रि निर्माण झाली आहे.कालच अरसोडा महिलेला ठार करण्याची घटना घडली असता आज सुध्दा वाघाने पुन्हा एकाला ठार केल्याने मोठी दहशद पसरली आहे.त्यामुळे नागंरिकांनमध्ये वन विभागा विषयी प्रचंड आक्रोश झाल्याचे चित्र दिसत आहे.अशा वाघाचा तत्काळ वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.घटनास्थळी वन विभागाची टिम पोहचल्याची माहीती प्राप्त झाली आहे.वन विभागाच्या वतीने पुढिल कारवाई सुरु आहे.
Previous article! सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे समस्त कामे वेळेवर झाले पाहिजे!! !!आमदार डॉ देवराव होळी!!
Next article!!ग्रामपंचायत वसंतपूर येथील समस्त प्रलंबित समस्यांचा निराकरण तत्काळ करणार!!- आमदार डॉ देवराव होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here